Shweta Tiwari-Sunny Leone : सौंदर्य, मादक अदांमध्ये दोघी तोडीस तोड, श्वेता तिवारी-सनी लियोनीच्या वयात किती अंतर?

Shweta Tiwari-Sunny Leone : सोशल मीडियावर फॅन फॉलोइंगच्या बाबतीतही सनी लियोनी मागे नाहीय. इन्स्टाग्रामवर तिचे 54.7 मिलियन म्हणजे 5 कोटी 47 लाख फॉलोअर्स आहेत. सनी लियोनी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती फक्त अभिनेत्री नाही, निर्माती सुद्धा आहे.

| Updated on: May 13, 2026 | 3:54 PM
1 / 5
श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री आहे. फिटनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फॅन्सनाही तिचं सौंदर्य वेड लावतं. तिची पोस्ट आल्यानंतर लगेच व्हायरल होते.

श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री आहे. फिटनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फॅन्सनाही तिचं सौंदर्य वेड लावतं. तिची पोस्ट आल्यानंतर लगेच व्हायरल होते.

2 / 5

श्वेता तिवारी तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असतेच. पण तिच्याशिवाय बॉलिवूडमध्ये अजून एक अभिनेत्री आहे, जी फिटनेसच्या बाबतीत श्वेताला टक्कर देते. तिचं नाव आहे अभिनेत्री सनी लियोनी. ती सुद्धा फिट आहे. आज 13 मे रोजी सनीचा बर्थ डे असून ती 45 वर्षांची झाली आहे.

3 / 5

वयाच्या पंचेचाळीशीतही सनी खूप फिट आहे. फक्त श्वेताच नाही अन्य कलाकारांना सुद्धा फिटनेसच्या बाबतीत सनी मागे टाकते. पण तुम्हाला हे माहित आहे का, श्वेता तिवारी आणि तिच्या वयात किती अंतर आहे? ती श्वेता पेक्षा वयाने लहान आहे.

4 / 5

श्वेता तिवारीचा बर्थ डे 4 ऑक्टोंबरला असतो. 1980 साली तिचा जन्म झाला. मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात ती 45 वर्षांची झाली. सनी लियोनी आणि तिच्या वयात 7 महिन्यांचं अंतर आहे. सनी लियोनी श्वेतापेक्षा 7 महिन्यांनी लहान आहे.

5 / 5

सनी लियोनी बॉलिवूड मधलं एक मोठ नाव आहे. 2012 साली आलेल्या जिस्म चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केलेली. पूजा भट्टने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं. डेब्यू नंतर ती अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us