tv9 मराठी कुटुंब शोकाकुल, ग्राफिक्स डिझायनर विनायक कुंदाराम यांचे निधन

| Updated on: May 25, 2021 | 10:23 AM

21 मे रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव आली होती. त्यांच्यावर आधी सहारा हॉस्पिटलमध्ये उपचार केले गेले आणि नंतर सेवन हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते.

1 / 5
टीव्ही 9 मराठीचे वरिष्ठ सहकारी आणि ग्राफिक्स विभागाचे प्रमुख विनायक कुंदाराम (Vinayak Kundaram) यांचे रात्री उशिरा निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. 21 मे रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव आली होती. त्यांच्यावर आधी सहारा हॉस्पिटलमध्ये उपचार केले गेले आणि नंतर सेवन हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते.

2 / 5
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासूनच त्यांची ऑक्सिजन लेवल घटत गेली सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगी आहे.

3 / 5
21 वर्षांपासून ते टीव्ही पत्रकारितेत होते. हैदराबादला ईटीव्ही मराठीमध्ये त्यांनी कारकिर्द सुरु केली होती.

4 / 5
अतिशय क्रिएटीव ग्राफिक्स डिझायनर म्हणून ते न्यूज चॅनेलच्या विश्वात ओळखले जात.

5 / 5
मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्व सहकाऱ्यांत लोकप्रिय होते. टीव्ही 9 परिवाराच्या वतीने विनायक कुंदाराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.