अमेरिकेच्या मित्र देशाची खळबळजनक घोषणा, तेल टंचाई असताना जगाला नव्या संकटाची भीती!

असे असतानाच आता यूएईने ओपेक तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या इराणच्या युद्धामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

| Updated on: Apr 28, 2026 | 7:40 PM
1 / 5
संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईने ओपेक (OPEC) या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची थेट घोषणाच केली आहे. एकीकडे इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगापुढे तेलटंचाईचे भीषण संकट उभे ठाकलेले आहे.

2 / 5
असे असतानाच आता यूएईने ओपेक तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या इराणच्या युद्धामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. असे असतानाच आता यूएईने हा निर्णय घेतला आहे.

3 / 5
यूएईच्या या निर्णयामुळे ओपेक या संघटनेचा दबदबा कमी होऊ शकतो. सौदी अरेबिया तसेच यूएई या देशांकडे अतिरिक्त तेल उत्पादन करण्याची क्षमता होती. हे दोन्ही देश ओपेक संघटनेचा भाग असल्याने अगोदर या संघटनेचा वैश्विक तेल उत्पादनावर चांगलाच प्रभाव होता. परंतु आता यूएईने या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

4 / 5
ओपेक संघटनेतून बाहेर पडल्यामुळे आता यूएई हा देश अतिरिक्त तेल उत्पादन करू शकतो. त्याच्यावर कोणाचाही दबाव नसेल. त्यामुळेच भविष्यात कदाचित तेल बाजारात अस्थिरता निर्माण होऊ शकते. तेलाच्या पुरवठा साखळीत संतुलन राहावे यासाठी ओपेक संघटनेची भूमिका खूप महत्त्वाची असते.

5 / 5
परंतु आता यूएईने या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्याने आता भविष्यात कदाचित तेल पुरवठा साखळी आणि तेल बाजारावर त्याचा परिणाम पडू शकतो. हा परिणाम काय असेल ते आता भविष्यात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us