बावधनच्या बगाड यात्रेत बागडाचे उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ज्या पध्दतीने यात्रेसाठी सर्वजण एकत्र येतात अशीच एकी कायम रहायला हवी तरच या भागाचे कल्याण होईल मी या देवाला एकच मागणी मागितलीये लोकांचा भले होवो उत्कर्ष होवो आणि सर्वाना चांगल्या उंचीवर पोहचावे अशी मागणी या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

महेश घोलप | Updated on: Mar 12, 2023 | 2:59 PM
1 / 5
श्री काशिनाथ बावधन बगाड रथ यात्रा निमित्त बगाड रथाचे पूजन खासदार उदयनराजे भोसले यांनी करुन यात्रेचा शुभारंभ केला.

श्री काशिनाथ बावधन बगाड रथ यात्रा निमित्त बगाड रथाचे पूजन खासदार उदयनराजे भोसले यांनी करुन यात्रेचा शुभारंभ केला.

2 / 5

या बगाड यात्रेसाठी खा.उदयनराजे यांनी देखील आपली उपस्थिती लावली असून यावेळी बगडाचे त्यांनी दर्शन घेतले.

3 / 5

साताऱ्यातील प्रसिद्ध अशा बावधनच्या बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्यने भाविक बावधनमध्ये दाखल झाले आहेत.

4 / 5

बावधनच्या बगाड यात्रेत बागडाचे खा.उदयनराजे यांनी घेतले दर्शन

5 / 5

यावेळी त्यांनी हे मानाचे बगाडाची खूप जुनी परंपरा असल्याचे सांगून पिढ्यानि पिढ्या या गावात लोक एकत्र येत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us