Photo : मुख्यमंत्र्यांनी लुटला विंटेज कारचा आनंद, मुंबईत विंटेज कार रॅलीला हिरवा झेंडा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील ‘मुंबई फेस्टिवल’चा भाग असलेल्या विंटेज कारच्या रॅलीला झेंडा . (Uddhav Thackeray enjoyed vintage car ride, vintage car rally in Mumbai)

| Updated on: Jan 31, 2021 | 1:22 PM
1 / 4
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील ‘मुंबई फेस्टिवल’चा भाग असलेल्या विंटेज कारच्या रॅलीला झेंडा दाखवला.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील ‘मुंबई फेस्टिवल’चा भाग असलेल्या विंटेज कारच्या रॅलीला झेंडा दाखवला.

2 / 4
या फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार लोकांना पाहायला मिळाल्या.

या फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार लोकांना पाहायला मिळाल्या.

3 / 4
कार प्रेमींसाठी ही रॅली मेजवानी ठरली.

कार प्रेमींसाठी ही रॅली मेजवानी ठरली.

4 / 4
एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी चक्क विंटेज कार स्वत: चालवत त्याचा आनंद घेतला

एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी चक्क विंटेज कार स्वत: चालवत त्याचा आनंद घेतला