AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं गाव जिथे फक्त महिलांचंच राज्य चालतं! घरापासून ते राज्याच्या कारभारापर्यंत महिलांचीच हुकूमशाही

जगभरात असही एक गाव आहे जिथे पुरूषांना बंदी आहे. तिथे फक्त महिलांची सत्ता चालते. घरापासून ते राज्याच्या कारभारापर्यंत सर्व निर्णय इथे महिला घेतात.

| Updated on: Oct 18, 2026 | 7:44 PM
Share
जगात अशी अनेक गावं आहेत, जिथली जीवनशैली ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. कुठे महिलाच घराचा कारभार सांभाळतात. तर कुठे गावाच्या निर्णयांमध्येही  आपला हातभार लावतात. पण काही गावांत महिलांच स्थान हे पुरूषांपेक्षा कायम मोठं असतं. मग असं बोलल्यावर या गावाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आणखीनच वाढते.

1 / 7
केनियाच्या सांबरू परगण्यात असलेलं उमोजा गाव जगभरात या कारणामुळे प्रसिद्ध आहे. या गावात महिलांनी स्वत:साठी सुरक्षित जागा उभी केली आहे. इथल्या महिलाचं गावाच्या व्यवस्थापनाची आणि महत्त्वाच्या निर्णयांची जबाबदारी घेतात.

2 / 7
या गावाची स्थापना 1990 मध्ये रेबेका लोलोसोल्ली आणि इतर  महिलांनी केली. पुरूषांकडून होणारा अत्याचार, जबरदस्तीची लग्न, आणि महिलांवरील अन्याय यांचा सामना करणाऱ्या महिलांना सुरक्षितपणे राहता यावं. हा या गावामागचा मुख्य उद्देश होता.

3 / 7
गावात पुरूषांना राहण्याची परवानगी नाही : उमोजा गावाची सर्वात जास्त गोष्ट म्हणजे प्रौढ पुरूषांना इथे कायमस्वरूपी राहण्याची परवानगी नाही. महिलांना भीतीयुक्त वातावरणात जगाता यावं आणि स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेता यावेत यासाठी हा नियम करण्यात आला. मात्र याचा अर्थ गावातल्या महिलांचा पुरूषांशी संबंध नसतो असं नाही, पण वर्चस्व महिलांचे असते.

4 / 7
घरापासून गावाच्या कारभारपर्यंत महिलांची जबाबदारी : या गावातील महिला केवळ घर सांभाळत नाहीत, तर गावाच्या दैनंदिन व्यवस्थापनातही महत्त्वाची भूमिका बजावतात. मुलांची काळजी घेणं, घर चालवणं, आर्थिक व्यवहार सांभाळणं आणि निर्णय घेणे अशा अनेक जबाबदाऱ्या महिला पार पाडतात.

5 / 7
या गावातील महिला रंगीबेरंगी मण्यांपासून सुंदर दागिने, गळ्यातील माळा आणि इतर हस्तकला वस्तू तयार करतात. या वस्तू पर्यटकांना विकून त्या पैसे कमावतात. त्यामुळे त्यांना स्वत: च्या पायावर उभं राहण्याची आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची संधी मिळते.

6 / 7
उमोजा गावं उभं करण्यामागे केवळ पुरूषांना दूर ठेवण्याचा उद्देश नव्हता. महिलांना स्वत:च्या आयुष्याबद्दल निर्णय घेता यावेत. मुलींची जबरदस्तीची लग्न रोखता यावीत आणि अन्यायाविरोधात आवाज उठवता यावा हा त्यामागचा उद्देश आहे.

7 / 7
Follow Us
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...

आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण

कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार