
उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद नेहमीच वादात सापडते.

नुकताच उर्फी जावेद हिने एक मुलाखत दिलीये. उर्फी जावेद हिने या मुलाखतीमध्ये काही धक्कादायक खुलासे केले. उर्फी जावेद थेट म्हणाली की, मी एक्सपोज करून पैसा कमावते.

उर्फी जावेद म्हणाली की, चित्रपटांमध्ये महिला कायमच शिव्या खातात. दुसरीकडे तर चित्रपटाचे निर्माते हे मोठे पैसे कमावतात.

उर्फी जावेद फक्त तिच्या कपड्यांमुळेच नाही तर तिच्या विधानांमुळेही चर्चेत असते. उर्फी जावेद हिला बऱ्याच वेळा थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या.

उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये.