खाकी वर्दीतली अप्सरा, हिरोईनपेक्षा कित्येक पटीने सुंदर; पोलीस ऑफिसरच्या सौंदर्याची तुफान चर्चा!

सध्या अशाच एका महिला पोलीस अधिकाऱ्याची देशभरात चर्चा होत आहे. या महिला अधिकाऱ्याचे सोशल मीडियावर हजारोंनी फॉलोअर्स आहेत. या महिला अधिकाऱ्याचे फोटो पाहून तिला ब्यूटी विथ ब्रेन असं आदराने म्हटलं जात आहे.

| Updated on: Jun 04, 2026 | 7:13 PM
1 / 5
सोशल मीडिया हे असं माध्यम आहे, जिथं कधी कोण व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियाने अनेकांना करोडपती बनवलं आहे. आजकाल शासकीय अधिकारीदेखील सोशल मीडियावर चर्चेत असतात. काही अधिकाऱ्यांचे तर सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

2 / 5

सध्या अशाच एका महिला पोलीस अधिकाऱ्याची देशभरात चर्चा होत आहे. या महिला अधिकाऱ्याचे सोशल मीडियावर हजारोंनी फॉलोअर्स आहेत. या महिला अधिकाऱ्याचे फोटो पाहून तिला ब्यूटी विथ ब्रेन असं आदराने म्हटलं जात आहे.

3 / 5

या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव प्रियंका बाजपेई असे आहे. प्रियंका बाजपेई या उत्तर प्रदेश पोलिसात कार्यरत आहेत. प्रियंका या डीएसपी पदावर आहेत. यूपीएससीत यश मिळाल्यानंतर त्यांनी कन्नौज येथे सीओ ट्रॅफिक पदाचा पदाभार स्वीकारला होता.

4 / 5

आता त्यांची कानपूरमध्ये बदली झाली आहे. प्रियंका या मूळच्या लखनऊ येथील रहिवासी आहेत. त्यांनी पदवी मिळवल्यानंतर लखनऊ विद्यापीठातून त्यांनी सार्वजनिक प्रशासन (Public Administration) या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.

5 / 5

त्यांनी पदव्यूत्तर पदवीत गोल्ड मेडल मिळवलेले आहे. याच विषयात पुढे त्यांनी पीएचडी केली. प्रियंका बाजपेई या सोशल मीडियावर खू सक्रिय असतात. त्यांनी जीममध्ये वर्कआऊट करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us