I love India, love Modi मी लवकरच भारतात येणार डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट भारताला मेसेज, म्हणाले..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. यादरम्यानच भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, या युद्धात अमेरिका कुठेही मागे पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

| Updated on: Mar 14, 2026 | 1:56 PM
1 / 5
अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. या युद्धात मोठे हल्ले केले जात आहेत. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहे. यादरम्यान अमेरिकेने इराणच्या महत्वाच्या बेटावर हल्ला केला. 

2 / 5
 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निष्ठावंत आणि कट्टर समर्थक लॉरा लूमर यांनी नुकताच मोठे विधान भारताबद्दल केले. त्यांनी म्हटले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना भारतावर प्रेम आहे, ते पंतप्रधान मोदींवर प्रेम करतात.

3 / 5
लॉरा लूमर नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल भाष्य केले आणि डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारतात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

4 / 5
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात लॉरा लूमर स्वत:ला ट्रम्प प्रशासनात निष्ठा प्रवर्तक म्हणतात. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये अमेरिकेच्या कार्यकर्त्या लॉरा लूमर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा खास संदेश वाचून दाखवला. 

5 / 5
 त्यांनी म्हटले की, मी ट्रम्प यांच्यासोबत फोनवर बोलले. त्यांनी नेमके काय म्हटले ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी म्हटले, मला भारत आवडतो, मला मोदी आवडतात, मला भारतातील लोक आवडतात. पंतप्रधान मोदी हे एक उत्तम नेते आहेत आणि चांगले मित्र आहेत. मी लवकरच भारताच्या दाैऱ्यावर येईल. 

Follow Us