मोठा अपघात! बोगद्यात भूस्खलन, 36 मजूर अडकले, SDRF घटनास्थळी दाखल!

पोलीस दलासह एसडीआरएफ आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. ही घटना रविवारी पहाटे पाच वाजता घडली अशी माहिती एडीजी कायदा व सुव्यवस्था एपी अंशुमन यांनी दिलीये. SDRF आणि संबंधित कंपनीच्या प्रयत्नातून इथे मजुरांना बाहेर काढण्याचे, ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह पाच 108 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

| Updated on: Nov 12, 2023 | 1:23 PM
1 / 5
बोगद्यात दरड कोसळल्याने उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये 36 मजूर अडकलेत. या बोगद्याचं काम सुरु होतं यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे तिथे  सिल्क्यारा ते दांदळगाव असा बोगदाही तयार करण्यात येतोय.

2 / 5
ही घटना घडली तेव्हा बोगद्यात 36 हून अधिक मजूर काम करत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उत्तरकाशीने अपघाताला दुजोरा दिलाय. कामगारांची सुटका केली जात असल्याचे घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

3 / 5
दरम्यान, माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

4 / 5
SDRF आणि संबंधित कंपनीच्या प्रयत्नातून इथे मजुरांना बाहेर काढण्याचे, ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह पाच 108 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

5 / 5
अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस दलासह एसडीआरएफ आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. ही घटना रविवारी पहाटे पाच वाजता घडली अशी माहिती एडीजी कायदा व सुव्यवस्था एपी अंशुमन यांनी दिलीये.