Photo : व्हॅकेशन मोड ऑन, धर्मशालामध्ये तैमूरसह कपूर कुटुंबाची धमाल
करीना कपूर, अर्जुन कपूर, मलायका आणि सोबतच सैफ आणि तैमूरही व्हॅकेशनसाठी धर्मशालामध्ये पोहचले आहेत.(Vacation mode on, Kapoor family's fun in Dharamshala)
1 / 5

अनलॉकनंतर आता सगळ्यांना फिरण्याचे वेध लागले आहेत. करीना कपूर, अर्जुन कपूर, मलायका आणि सोबतच सैफ अली खान आणि तैमूरही व्हॅकेशनसाठी धर्मशालामध्ये पोहचले आहेत.
2 / 5

मलायका या ट्रीपमध्ये धमाल करत आहे. तिनं बाथ रोबमधील हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
3 / 5

या ट्रीपचे काही फोटो करीना कपूरनं तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4 / 5

तैमूरसुद्धा ही ट्रीप मस्त एन्जॉय करत आहे. महत्वाचं म्हणजे हे फोटो अभिनेता अर्जुन कपूरनं टिपलेले आहेत.
5 / 5

करीनानं हे सगळे फोटो अर्जुननं टिपले असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाही तर तिनं हे फोटो काढल्याबद्दल अर्जुनचे आभारही मानले आहेत.
साहेब निर्णय घ्या... नाशिकमध्ये समर्थक नाराज; भुजबळ निर्णय घेणार?
वैभव सूर्यवंशी याला लागली कोणाची नजर, इंडिया 'अ' मध्ये पदार्पण करताच..
नेहरूंना मागे टाकण्यात मोदींच्या यशाचे रहस्य हेच की...
राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
चंद्राबाबू नायडूंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक, या खास..
राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
महायुतीत मोठी खलबत! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज, तर तिकडे गिते...
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!