
अनलॉक होताच बॉलिवूडचे अनेक कलाकार फिरस्तीवर निघाले आहे. अनेकांनी मालदीव गाठलं आहे. मोनी रॉय, मंदिरा बेदी, तापसी पन्नू आणि आता त्यात भर पडली आहे नेहा धूपियाची.

नेहा मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

नेहा मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

नेहानं या ट्रिपचे बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती ट्रिपमध्ये धमाल करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

नेहानं अंगद बेदीसोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं काळा स्विमिंगवेअर परिधान केला आहे. फोटोमध्ये अंगद आणि नेहा स्विमिंगपूलमध्ये उभे आहेत.