देवघरात लाल रंगाचे कापड वापरावे का? उत्तर वाचून वाटेल आश्चर्य!

वास्तूशास्त्रात देवघरासंबंधी काही नियम सांगण्यात आलेले आहेत. काही लोक देवघरातील सजावटीसाठी लाल रंगाचे कापड वापरतात. पण हे कापड वापरणे शुभ असते की अशुभ याबाबत अनेकांना कल्पना नसते. वास्तूशास्त्रात या प्रश्नाचे उत्तर पाहायला मिळते.

| Updated on: Aug 20, 2025 | 11:24 PM
1 / 5
देवघरातील जमीन कधीच उघडी ठेवू नये असे म्हटले जाते. त्यामुळेच देवघरातील  फरशीवर लोक लाल रंगाचे कापड अंथरतात. त्यामुळे देवघरात लाल रंगाचे कापड वापरणे किती योग्य आहे? हे जाणून घेऊ या...

2 / 5
वास्तूशास्त्रात देवघरासंबंधी काही नियम सांगण्यात आलेले आहेत. काही लोक देवघरातील सजावटीसाठी लाल रंगाचे कापड वापरतात. पण हे कापड वापरणे शुभ असते की अशुभ याबाबत अनेकांना कल्पना नसते. वास्तूशास्त्रात या प्रश्नाचे उत्तर पाहायला मिळते.

वास्तूशास्त्रात देवघरासंबंधी काही नियम सांगण्यात आलेले आहेत. काही लोक देवघरातील सजावटीसाठी लाल रंगाचे कापड वापरतात. पण हे कापड वापरणे शुभ असते की अशुभ याबाबत अनेकांना कल्पना नसते. वास्तूशास्त्रात या प्रश्नाचे उत्तर पाहायला मिळते.

3 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार लाल रंग हा उत्साहाने भरलेला असतो. लाल रंगामुळे गरमी, अस्वस्थता वाढते, असे म्हटले जाते. मंदिरात पूजा करताना मनात शांतता असणे गरजेचे आहे.

4 / 5
मन स्थिर असेल तर मंदिरात मंत्राचा जप करता पूजा करता येते. लाल रंगामुळे मनात अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे पूजेत नीट लक्ष लागत नाही. परिणामी मंदिरात लाल रंगाचा कपडा वापरू नये, असे सांगितले जाते. मंदिरात लाल रंगाऐवजी हलके आणि सौम्य रंगांच्या कपड्यांचा वापर करावा. मंदिरात पिवळ्या रंगाच्या कापडाचा वापर करणे शूभ मानले जाते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.