जगात सर्वात जास्त तेल साठे असलेले 6 देश कोणते ? पहिल्या क्रमांकाचा देश वाचून आश्चर्य वाटेल…
जगात कच्च्या तेलावरुन संघर्ष सतत सुरु असतो.अमेरिकेने नुकतेच सत्तापालट केलेल्या व्हेनेझुएलात सर्वाधिक तेल साठे आहेत. व्हेनेझुएलामध्ये सर्वाधिक कच्चा तेल साठा असला तरी येथील तेल हे 'हेवी क्रूड'म्हणजे जड स्वरूपाचे आहे. ज्याच्या शुद्धीकरणासाठी प्रगत तंत्रज्ञानाची गरज भासते. याउलट सौदी अरेबियाचे तेल हलके आणि काढण्यास सोपे आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
दिवाळीसाठी करिश्माचा क्लासी लूक ठरेल परफेक्ट, फोटो पाहून म्हणाल...
मुघल बादशहा महिलांसोबत कोणते खेळ खेळायचे? जाणून घ्या रंजक इतिहास
महिलांची घड्याळं पुरुषांच्या घड्याळांपेक्षा लहान का असतात? जाणून घ्या कारण
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
77 हजारांची ही बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी, ठरली नंबर 1
पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय मलायकाचं सौंदर्य, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
