Virat Kohli Birthday : ‘हॅपी बर्थडे लीडर अँड लीजंड’, RCB च्या विराट कोहलीला अनोख्या शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटर्स आणि चाहत्यांनी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Virat Kohli Birthday )

| Updated on: Nov 05, 2020 | 3:30 PM
1 / 6
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटर्स आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2 / 6
विराट कोहलीने 2008 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. तेव्हापासून वनडे, कसोटी सामने आणि टी-20 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने कर्णधारपद मिळवले.

3 / 6
विराट कोहलीच्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय खेळीमध्ये 2012 मधील श्रीलंकेतील होबार्टमधील 133 धावांच्या वादळी खेळीचा समावेश होतो. या सामन्यात भारताला तिरंगी मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी 37 ओव्हरमध्ये 321 धावांचे लक्ष पूर्ण करायचे होते. विराट कोहलीच्या 86 चेंडूमधील 133 धावा केल्या आणि भारताने त्या सामन्यात विजय मिळवला.

4 / 6
विराट कोहली आयसीसीच्या मानांकनात सतत अग्रेसर राहिला आहे. सध्या कसोटीमध्ये 937, वनडेमध्ये 911 आणि  टी20 मध्ये 897 पॉईट कोहलीच्या नावावर आहेत.

5 / 6
आशिया कप स्पर्धा 2012 मध्ये पाकिस्ताननं भारताविरुद्ध 330 धावांचे आव्हान ठेवले होते. कोहलीने या सामन्यात 22 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 183 धावांची कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या उभारत संघाला विजय मिळवून दिला.

6 / 6
IPL 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूनं प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. आरसीबीनं विराट कोहलीला 'हॅपी बर्थडे लीडर अँड लिजंड' अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.