AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Discount : 1 लीटर मध्ये 27.97km पर्यंत मायलेज, या SUV वर मिळतोय 1,00,000 रुपयापर्यंतचा डिस्काऊंट

Toyota Cars Discount : नवीन SUV खरेदी करायचा प्लान असेल तर तुमच्याकडे 1 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळवण्याची चांगली संधी आहे. या गाडीची किंमत किती आहे? कुठल्या-कुठल्या फिचर्ससोबत ही कार येते? यात कोणतं इंजिन देण्यात आलय.

| Updated on: Mar 09, 2026 | 3:48 PM
Share
 Toyota Hyryder Discount : या गाडीवर 1 लाख रुपयापर्यंतच्या डिस्काऊंटचा फायदा मिळतोय. Gaadiwaadi नुसार या कारसोबत 5 वर्षांसाठी रोड साइड असिस्टेंसचा सुद्धा बेनिफिट मिळतोय. (फोटो-टोयोटा)

Toyota Hyryder Discount : या गाडीवर 1 लाख रुपयापर्यंतच्या डिस्काऊंटचा फायदा मिळतोय. Gaadiwaadi नुसार या कारसोबत 5 वर्षांसाठी रोड साइड असिस्टेंसचा सुद्धा बेनिफिट मिळतोय. (फोटो-टोयोटा)

1 / 5
Toyota Urban Cruiser Hyryder Mileage : कंपनीच्या ऑफिशियल साइटवरील माहितीनुसार, ही गाडी  एक लीटर पेट्रोलमध्ये 27.97 किलोमीटर पर्यंत मायलेज देते (फोटो- टोयोटा)

Toyota Urban Cruiser Hyryder Mileage : कंपनीच्या ऑफिशियल साइटवरील माहितीनुसार, ही गाडी एक लीटर पेट्रोलमध्ये 27.97 किलोमीटर पर्यंत मायलेज देते (फोटो- टोयोटा)

2 / 5
इंजन डिटेल्स : ही गाडी सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉन्ग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टिम सोबत येते. यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन, टोयोटा हायब्रिड सिस्टिम (THS) आणि एक इलेक्ट्रिक मोटर आहे. ही गाडी तुम्हाला 5 स्पीड मॅनुअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन सोबत मिळते. (फोटो- टोयोटा)

3 / 5
Toyota Urban Cruiser Hyryder Price in India : या कारची किंमत 10,99,000 रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते.  या किंमतीत बेस वेरिएंट मिळेल. जर, तुम्हाला टॉप मॉडल हवं असेल तर 20,19,000 रुपये (एक्स शोरूम) खर्च करावे लागतील (फोटो- टोयोटा)

4 / 5
Toyota Urban Cruiser Hyryder Features : या एसयूवीमध्ये 55 कनेक्टेड फीचर्स, एपल कार प्ले, एंड्रॉयड ऑटो, 6 एयरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा, व्हीकल स्टेबलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट सारख्या खास फीचर्सचा सपोर्ट मिळतो.(फोटो- टोयोटा)

5 / 5
Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना