
Virat kohli

फॉर्ममध्ये परतल्यानंतर विराटने शनिवारी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लहानपणीचा फोटो शेयर केलाय. त्यात तो कुठल्यातरी पार्टीमध्ये दाबून छोले पुरी खाताना दिसतो.

हा फोटो शेयर करतानाच त्याने 'खाऊन पिऊन ऐश करा मित्रांनो, पण कोणाच मन दुखवू नका' असा मेसेज लिहिलाय.

विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 122 धावांची इनिंग खेळला. टी 20 क्रिकेटमध्ये त्याचं हे पहिलं शतक होतं.

आशिया कप स्पर्धेत कोहलीने 5 सामन्यात एकूण 276 धावा केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत.