Vitthal Rukmini Mandir | विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ताब्यातील मंदिरात चोरी

| Updated on: Oct 11, 2023 | 3:12 PM

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ताब्यातील मंदीरात चोरी झाल्यामुळे परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

1 / 4
देवाच्या पादुका आणि समई गेली चोरीला गेल्याची तक्रार लोकांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिस आजूबाजूला तिथं सीसीटिव्ही पाहून चौकशी करीत आहेत.

2 / 4
 पंढरपूर शहरातील रामबाग परिसरामध्ये नरसिंह सरस्वती आणि व्यास नारायण पुरातन मंदिरात चोरी झाली आहे.

3 / 4
या मंदिरातील नरसिंह सरस्वतीच्या चांदीचे कव्हर असलेल्या लाकडी पादुका आणि दिवा लावण्याची पितळेच्या समईची चोरी गेल्याचं नागरिक सांगत आहेत.

4 / 4
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या ताब्यात असलेल्या मंदिरात चोरी झाल्यामुळे भाविकांनी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याची मंदिर समितीकडे मागणी केली होती.