AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Salary Cut : पाकिस्तानात हाहाकार, लोकांच्या पगारात थेट 30 टक्के कपात…युद्धामुळे जगणं मुश्कील!

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामुळे जगाला झळ बसत आहे. इंधनाचा भडका उडाला आहे. पाकिस्तानमध्ये तर हाहाकार उडाला आहे. पाकिस्तानात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे.

| Updated on: Mar 14, 2026 | 8:09 PM
Share
इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने पश्चिम आशियाई देशांना कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची कमतरता भासत आहे. परिणामी भारतासही पाकिस्तानमध्येही उर्जासंकट निर्माण झाले आहे.

1 / 5
पाकिस्तानमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचा भाव चांगलाच वाढला आहे. या महागाईमुळे तेथील लोकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पाकिस्तानी नागरिकांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

पाकिस्तानमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचा भाव चांगलाच वाढला आहे. या महागाईमुळे तेथील लोकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पाकिस्तानी नागरिकांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

2 / 5
असे असतानाच आता पाकिस्तानने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांपर्यंत कापात केली जाणार आहे. तशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे.

3 / 5
शाहबाज शरीफ यांच्या घोषणेनुसार शासकीय कर्मचारी तसेच शासनाची निगडित असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा पगार 5 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय गेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

4 / 5
पाकिस्तानात इंधन चांगलेच महागले आहे. त्यामुळे सरकारवर आर्थिक दबाव वाढला आहे. हा दबाव कमी व्हावा आणि महागाई नियंत्रणात राहावी यासाठी पाकिस्तानने हा पगार कपातीचा निर्णय घेतला आहे. पगार कपातीतून मिळालेल्या निधीचा वापर लोकांच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे.

5 / 5
Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...