AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये नवा संघ मिळाला! कोणत्या फ्रेंचायझीकडून खेळणार? जाणून घ्या

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. फ्रेंचायझी आपल्याला आवश्यक असलेल्या खेळाडूंची ट्रेड विंडोच्या माध्यमातून देवाणघेवाण करत आहेत. असं असताना हार्दिक पांड्याच्या ट्रेडकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

| Updated on: Aug 06, 2026 | 6:25 PM
Share
आयपीएल 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार? याची चर्चा रंगली आहे. असं असताना हार्दिक पांड्याबाबत एक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.  (PC-PTI)

1 / 5
मिडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघात नुसता सहभागी होणार नाही तर कर्णधारही होणार आहे. कारण कोलकात्यालाही एका कर्णधाराची गरज आहे.  (PC-PTI)

मिडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघात नुसता सहभागी होणार नाही तर कर्णधारही होणार आहे. कारण कोलकात्यालाही एका कर्णधाराची गरज आहे. (PC-PTI)

2 / 5
कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व मागच्या पर्वात अजिंक्य राहणे याने केलं होतं. पण त्याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे हे पद रिक्त होतं. त्यासाठी आता केकेआर हार्दिक पांड्यावर डाव लावणार आहे.  (PC-PTI)

3 / 5
हार्दिक पांड्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काय डील याचा काही खुलासा झालेला नाही. पण चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचे चाहते मात्र नाराज होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही संघ हार्दिक पांड्यासाठी उत्सुक होते.  (PC-PTI)

4 / 5
हार्दिक पांड्याने आयपीएल स्पर्धेत 162 सामने खेळले असून 27हून अधिकच्या सरासरीने 2955 धावा केल्या. तसेच 82 विकेट घेतल्या. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल जेतेपद मिळवलं आहे.   (PC-PTI)

हार्दिक पांड्याने आयपीएल स्पर्धेत 162 सामने खेळले असून 27हून अधिकच्या सरासरीने 2955 धावा केल्या. तसेच 82 विकेट घेतल्या. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल जेतेपद मिळवलं आहे. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?