AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात रोमँटिक अभिनेत्री तरी आयुष्यभर राहिली एकटी… त्या एका घटनेनंतर जगल्या एकाकी आयुष्य

70 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एका अभिनेत्रीची कहाणी तुम्हाला माहित आहे का? या लोकप्रिय अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याची आजही चर्चा होते. चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवूनही त्यांच्या प्रेमकहाणीला मात्र सुखद शेवट मिळाला नाही. एका विवाहित दिग्दर्शकावर प्रेम असूनही त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तर जाणून घ्या, कोण होते ते दिग्दर्शक आणि काय होती त्यांची प्रेमकहाणी?

| Updated on: Nov 06, 2026 | 1:04 PM
Share
आशा पारेख यांनी 1959 मध्ये 'दिल दे के देखो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच त्या दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली.

1 / 5
नासिर हुसैन यांनी 'तीसरी मंझिल' आणि 'फिर वही दिल लाया हूं' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. आशा यांनी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या दोघांमधील मैत्रीचीही चित्रपटसृष्टीत चर्चा होती.

2 / 5
आशा पारेख यांच्या 'द हिट गर्ल' या चरित्रातून त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल माहिती समोर आली. पुस्तकाच्या लाँचिंगवेळी त्यांनी 'नासिर हा एकमेव माणूस होता ज्यावर मी प्रेम केलं होतं' अशी कबुली दिली होती.

आशा पारेख यांच्या 'द हिट गर्ल' या चरित्रातून त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल माहिती समोर आली. पुस्तकाच्या लाँचिंगवेळी त्यांनी 'नासिर हा एकमेव माणूस होता ज्यावर मी प्रेम केलं होतं' अशी कबुली दिली होती.

3 / 5
नासिर हुसैन आधीच विवाहित होते. त्यांचे कुटुंब तुटू नये, अशी आशा यांची इच्छा होती. तसेच त्यांना गृहिणी बनायचे नसल्याने त्यांनी लग्नाचा विचार केला नाही.

नासिर हुसैन आधीच विवाहित होते. त्यांचे कुटुंब तुटू नये, अशी आशा यांची इच्छा होती. तसेच त्यांना गृहिणी बनायचे नसल्याने त्यांनी लग्नाचा विचार केला नाही.

4 / 5
आशा पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. 2020 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही प्रदान करण्यात आला. त्यांच्या अभिनय कारकिर्दीने भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे स्थान निर्माण केले.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!