AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: आता तर खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याच्या भावात विक्रमी वाढ, आजचा 10 ग्रॅमचा भाव वाचा

Todays Gold Rate: आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या भावाने अक्षरश: आकाशाला स्पर्श केला आहे. आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या...

| Updated on: Aug 06, 2026 | 3:47 PM
Share
सोने हा मौल्यवान धातू खरेदी करण्यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना दहा वेळा विचार करावा लागतो. कारण सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहेत. आज जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

1 / 5
सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 970 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 52 हजार 409 रुपयांवर पोहोचला आहे.

सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 970 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 52 हजार 409 रुपयांवर पोहोचला आहे.

2 / 5
तर दुसरीकडे चांदीच्या दरात 1 हजार 950 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 848  रुपयांवर पोहोचले आहेत.

तर दुसरीकडे चांदीच्या दरात 1 हजार 950 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 848 रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 5
दोनच दिवसात सोन्याच्या दरात 5 हजार 470 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 8 हजार 950 रुपयांची वाढ झाली आहे.

दोनच दिवसात सोन्याच्या दरात 5 हजार 470 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 8 हजार 950 रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं