AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snakes Safety Tips : विषारी साप घरापासून दूर पळतील; 5 झाडे ठरतील फायदेशीर, जाणून घ्या

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बिळातून साप बाहेर येतो. बिळातून बाहेर आलेले साप थेट घरात शिरण्याची शक्यता असते.

| Updated on: Aug 06, 2026 | 6:13 PM
Share
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बिळातून साप बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे बिळातून बाहेर आलेले साप थेट घरात शिरण्याची भीती असते. काही जण साप पळवण्यासाठी केमिकलयुक्त औषधांचा वापर करतात. परंतु त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. तुमच्या घरात ही 5 झाडे लावल्यास साप जवळपासही फिरकणार नाही.  यासाठी आजच तुमच्या घराच्या गार्डनमध्ये काही विशेष झाडे लावणे फायदेशीर ठरू शकते.

1 / 6
सर्पगंधा  सर्पगंधा या नावावरून या झाडाचा सापाशी संबंध समजून येतो. या झाडाचा वास सापांना आवडत नाही. या झाडाच्या तीव्र वासामुळे साप आसपास देखील फिरकत नाही.

सर्पगंधा सर्पगंधा या नावावरून या झाडाचा सापाशी संबंध समजून येतो. या झाडाचा वास सापांना आवडत नाही. या झाडाच्या तीव्र वासामुळे साप आसपास देखील फिरकत नाही.

2 / 6
स्नेक प्लांट  लांब आणि टोकदार पानामुळे या झाडाला स्नेक प्लांट (साप वनस्पती) म्हटले जाते.  खरंतर हे झाड घरातील हवा शुद्ध करण्याचंही काम करते. या झाडाचे पाने टोकदार असल्याने साप दूर राहणे पसंत करतात. हे झाड घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावणे फायदेशीर ठरते.

3 / 6
लेमन ग्रास  लेमन ग्रास या झाडामध्ये लिंबूवर्गीय सुंगध असतो. या वासामुळे डास आणि साप या झाडापासून दूर राहतात. तुमच्या घराच्या गार्डनर किंवा मुख्य दरवाजाजवळ लावल्यास साप घरात येत नाही.

लेमन ग्रास लेमन ग्रास या झाडामध्ये लिंबूवर्गीय सुंगध असतो. या वासामुळे डास आणि साप या झाडापासून दूर राहतात. तुमच्या घराच्या गार्डनर किंवा मुख्य दरवाजाजवळ लावल्यास साप घरात येत नाही.

4 / 6
झेंडू  झेंडूची फुल आणि पानांना तीव्र सुगंध असतो.  या झेंडूच्या फुल आणि पानामुळी कीटक आणि साप दूर राहणे पसंद करतात. तुमच्या घराच्या गार्डनर किंवा बागेत एका बाजूला लावल्यास साप घरात येण्याची शक्यता कमी होईल.

5 / 6
लसूण  लसणाला एक उग्र तीव्र वास असतो. लसणाच्या वासामुळे सापाच्या घ्राणेंद्रियांवर परिणाम होतो. लसणाच्या रोपामुळे साप घरापासून दूर पळतात.

लसूण लसणाला एक उग्र तीव्र वास असतो. लसणाच्या वासामुळे सापाच्या घ्राणेंद्रियांवर परिणाम होतो. लसणाच्या रोपामुळे साप घरापासून दूर पळतात.

6 / 6
Follow Us
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?