राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, अजितदादा असते तर…
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी अजितदादा असते तर 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे विलीनीकर झालं असतं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रफुल पटेल यांनी काल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल पटेल आणि शरद पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून चर्चांना उधाण आलं आहे. विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनील तटकरे यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. अजितदादा असते तर 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे विलीनीकरण झालं असतं, असा गौप्यस्फोट तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
