आम्ही एकमेकांशी बोलत होतो…, ‘या’ अभिनेत्रीने हार्दिक पांड्याबाबत केला धक्कादायक खुलासा

ईशा गुप्ता 2018 मध्ये क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता याबाबत ईशाने मोठा खुलासा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 25, 2025 | 9:28 PM
1 / 5
ईशा गुप्ता आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ईशाने अलीकडेच एका मुलाखतीत क्रिकेटपटू हार्दिक पंड्यासोबत डेटिंग करण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

2 / 5
ईशा गुप्ता म्हणाली की, 'आम्ही एकमेकांशी बोलत होतो. पण मला वाटत नाही की आम्ही डेटिंग करत होतो, तेव्हा आम्ही 'कदाचित हो आणि कदाचित नाही' या टप्प्यात होतो. आम्ही डेटिंगच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच नाते संपले. म्हणजे ते डेटिंग नव्हते.

3 / 5
हार्दिकशी लग्न केलं असतं का? यावर बोलताना इशाने म्हटले की, 'कदाचित ते घडले असते. पण मला वाटत नाही की ते घडायला हवे होते. मात्र त्याआधी, ती व्यक्ती काही गोष्टींमुळे आधीच चर्चेत होती आणि तोपर्यंत आम्ही बोलणे बंद केले होते.'

4 / 5
नाते कसे संपले यावर बोलताना इशा म्हणाली की, "आमच्यात कोणताही नाट्य किंवा कटुता नव्हती, ती वेळ आमच्यासाठी चांगली नसावी".  यानंतर हार्दिक कॉफी विथ करणमधील त्याच्या विधानामुळे वादात सापडला होता. मात्र याचा इशावर परिणाम झाला नाही. कारण ते तेव्हा बोलत नव्हते.

5 / 5
पुढे बोलताना इशा  म्हणाली की, आम्ही एक-दोनवेळा भेटलो होतो, मात्र आम्ही कधीच डेटिंगच्या टप्प्यावर पोहोचलो नाही. मला वाटत नाही की आम्ही एकत्र होतो. त्यामुळे गोष्टी कधीच पुढे गेल्या नाहीत." दरम्यान कालांतराने हार्किदने लग्न केले, मात्र त्याचा आता घटस्फोट झाला आहे.