
आज भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मुलीचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय.

गिरीश महाजन यांचे जावई अक्षय अजय गुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील असून आयटी इंजिनीयर आहेत.

त्यांचा कुठल्याही राजकीय घराण्याशी कुठली संबंध नसून फूड इंडस्ट्रीचे मालक आहे.

हा लग्नसोहळा शाही थाटात 13 एकरात पार पडलाय.

यावेळी जळगाव विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते.

या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी राजकीय मंडळी मोकळेपाणाने गप्पागोष्टी करताना दिसून आली.