Beer Belly : बिअरचा नाद फार डेंजर, पुरुषांमध्ये होतो असा बदल की…वाचून झोप उडेल!

अनेकजण आवडीने बिअर पितात. परंतु बिअर प्यायलाने शरीराची मोठी हानी होते. सतत बिअर पिल्याने अनेक आजार जडण्याची शक्यता असते. एक समस्या तर खूपच गंभीर आहे.

| Updated on: Mar 09, 2026 | 10:04 PM
1 / 5
आजकाल मद्यपान करणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी जास्तच वाढत आहे. तुमच्या मित्रमंडळीपैकी एखादा मित्र तरी मद्यपान म्हणून बिअर पितच असेल. मद्यपान हे आरोग्यास हानिकारक असते. तरीदेखील रोज लोक लाखो बॉटल्स पिऊन फस्त करतात.

आजकाल मद्यपान करणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी जास्तच वाढत आहे. तुमच्या मित्रमंडळीपैकी एखादा मित्र तरी मद्यपान म्हणून बिअर पितच असेल. मद्यपान हे आरोग्यास हानिकारक असते. तरीदेखील रोज लोक लाखो बॉटल्स पिऊन फस्त करतात.

2 / 5

दरम्यान, मद्यपान केल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. तरीदेखील या सूचनेकडे दुर्लक्ष करून लोक मद्यप्राशन करतातच. बिअर हा मद्यप्रकार पिणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. बिअर पिल्याने काहीही होत नाही, असा सगळीकडे समज आहे.

3 / 5

उलट काही लोक तर थोडी बिअर पिणे हे आरोग्यास चांगले असता, असा दावा करतात. परंतु यात तथ्य नाही. एकदा मद्यप्राशन केले तर त्याची हळूहळू सवय जडते. त्यानंतर शरीरात अनेक समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते. बिअर बेली हीदेखील अशीच एक समस्या आहे.

4 / 5

बिअरमध्ये फक्त अल्कोहोलच नसते. त्यात काही प्रमाणात साखरही असते. बिअरमध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळेच सतत बिअर पिल्यामुळे पोटावर चरबी तयार होते. यालाच बिअर बेली म्हटले जाते. म्हणूनच बिअर पिताना बिअर बेलीचा धोका लक्षात घ्याला हवा.

5 / 5

(टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक असते.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us