Best Beer : भारतातील सर्वात भारी बिअर, किंमत 200 रुपयांपेक्षाही कमी, ब्रँडचे नेमके नाव काय?
भारतात प्रत्येक राज्यात मद्याची किंमत वेगळी असतो. स्वस्तात मद्य मिळावे अशी मद्यपान करणाऱ्याची इच्छा असते. बिअरचे काही ब्रँड असे आहेत, ज्यांची किंमत खूपच जास्त असते.

मद्यपींना मद्याचा सर्वाधिक आवडणारा प्रकार म्हणजे बिअर. मद्य पिणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची बिअर प्यायला आवडते. काही बिअरची चव तर खूपच चांगली असते म्हणून अशा बिअरचा खपही जास्त असतो.
भारतात प्रत्येक राज्यात मद्याची किंमत वेगळी असतो. स्वस्तात मद्य मिळावे अशी मद्यपान करणाऱ्याची इच्छा असते. बिअरचे काही ब्रँड असे आहेत, ज्यांची किंमत खूपच जास्त असते.
परंतु काही बिअरची किंमत खूपच कमी असते. या बिअरची एक बॉटल अगदी 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळते. दरम्यान सर्वांन आवडणारी अशीच एक बिअर आहे. ही बिअर खूपच प्रसिद्ध असून लोक पार्टीमध्ये मित्रांसोबत या बिअरचा आस्वाद हमखास घेतात.
या बिअरचे नाव डेअरडेव्हिल असे आहे. ही एक सर्वाधिक स्ट्राँग बिअरपैकी एक आहे. या बिअरची चव मद्यपींना खूप आवडते. विशेष म्हणजे ती भारतात कुठेही मिळू शकते. या बिअरची एक बॉटल 200 रुपयांपेक्षाही कमी असते. म्हणूनच लोक या बिअरला अधिक पसंदी देतात.
टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्यामुळे यकृत खराब होते. ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. मद्यापानास प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही.