सोन्याचे दागिने करावे की गोल्ड बिस्कीट? कोणता पर्याय बेस्ट; जाणून घ्या जास्त रिटर्न्स कशात मिळणार?

अनेकजण सोनं खरेदी करून पैशांची गुंतवणूक करतात. याच सोन्यातून भविष्यात जास्त परतावा मिळेल? याच उद्देशामुळे अनेकांना सोनं हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय वाटतो.

| Updated on: Apr 26, 2025 | 7:58 PM
1 / 7
अनेकजण सोनं खरेदी करून पैशांची गुंतवणूक करतात. याच सोन्यातून भविष्यात जास्त परतावा मिळेल? याच उद्देशामुळे अनेकांना सोनं हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय वाटतो.

अनेकजण सोनं खरेदी करून पैशांची गुंतवणूक करतात. याच सोन्यातून भविष्यात जास्त परतावा मिळेल? याच उद्देशामुळे अनेकांना सोनं हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय वाटतो.

2 / 7
सोन्यात गुंतवणूक

सोन्यात गुंतवणूक

3 / 7
सोन्यात गुंतवणूक करण्याचा दुसरा पर्याय म्हणजे फिजिकल गोल्ड खरेदी करणे. यामध्ये तुम्ही सोन्याचे नाणे, सोन्याचे बिस्किट, डिजिटल गोल्ड, इटीएफ किंवा सॉवरेन गोल्ड बॉण्ड यांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता.

4 / 7
अनेकांना हा प्रश्न पडतो की या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय हा अधिक फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला जास्त रिटर्न्स नेमके कशात मिळतील हे जाणून घेऊ या...

5 / 7
तुम्ही पैसे गुंतवण्यासाठी सोन्याचे दागिने केले तर भविष्यात तुम्हाला हाच दागिना मोडताना मेकिंग चार्जेस, ज्वेलरचे मार्जीन या गोष्टी समोर ठेवून परतावा दिला जातो. म्हणजेच तुम्हाला दागिन्यांत गुंतवणूक केल्यास 20 टक्क्यांपर्यत पटका बसू शकतो.

6 / 7
त्यामुळे तुम्हाला फक्त पैशांची गुंतवणूक करायची असेलत दागिने न करता सोन्याचे नाणे, सोन्याचे बिस्किट, डिजिटल गोल्ड, इटीएफ किंवा सॉवरेन गोल्ड बॉण्ड या माध्यमातून गुंतवणूक करा. ज्यामुळे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतील.

7 / 7