Amazing Facts : अमेरिकेत एका लिंबाची किंमत किती, आकडा वाचून धक्काच बसेल!

तिथे मिळणाऱ्या एका लिंबाच्या किमतीवरून तेथे इतर फळं किती रुपयांना मिळत असतील याचा अंदाज लावता येतो. तेथे मिळणाऱ्या एका लिंबाची किंमत सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरने सांगितली आहे.

| Updated on: Nov 03, 2026 | 9:16 PM
1 / 5
अमेरिका आज जगातील सर्वात मोठी महाशक्ती आहे. अमेरिकेने एखादा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. अमेरिका जरी प्रगत देश असला तरी तेथे काही लोक शेतीही करतात.

अमेरिका आज जगातील सर्वात मोठी महाशक्ती आहे. अमेरिकेने एखादा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. अमेरिका जरी प्रगत देश असला तरी तेथे काही लोक शेतीही करतात.

2 / 5

अमेरिकेत शेती करणाऱ्यांचीही संख्या बरीच आहे. अमेरिकेत इतरही अनेक देशांमधून खाद्यपदार्थ, धान्य आयात केले जाते. दरम्यान, अमेरिकेत फळांची, धान्यांची किंमत काय असते असा प्रश्न भारतीयांना पडतो.

3 / 5

तिथे मिळणाऱ्या एका लिंबाच्या किमतीवरून तेथे इतर फळं किती रुपयांना मिळत असतील याचा अंदाज लावता येतो. तेथे मिळणाऱ्या एका लिंबाची किंमत सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरने सांगितली आहे.

4 / 5

स्वाती जाधव नावाच्या एन्फ्लुएन्सरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केलेला आहे. या व्हिडीओत संबंधित महिलेने तेथे मिळणाऱ्या एका लिंबाची किंमत दाखवली आहे.

5 / 5

या महिलेने सांगितल्यानुसार अमेरिकेत एका लिंबाची किंमत तब्बल 60 ते 65 रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला एक लिंबू जर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला 65 रुपये मोजावे लागतात. एक किलोल लिंबांसाठी तुम्हाला 500 पेक्षा जास्त रुपये मोजावे लागू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us