डी-मार्टमध्ये महिलांना नोकरी करायची असेल तर किती वय पाहिजे? वाचा सविस्तर

सध्या मोठ्या प्रमाणात डी-मार्टमध्ये महिला जॉब करताना दिसत आहेत. जर तुम्हाला देखील डी-मार्टमध्ये काम करायचं असेल तर किती वय पाहिजे? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: May 01, 2026 | 1:08 PM
1 / 5
सध्या मोठ्या प्रमाणात डी-मार्टचे स्टोअर तयार होताना दिसत आहेत. अशातच आता त्यामध्ये नोकरीची देखील मोठी संधी आहे. यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात. पण तुम्हाला माहिती आहे का की, डी-मार्टमध्ये नोकरी करण्यासाठी महिलांचे वय किती लागते? जाणून घ्या सविस्तर

2 / 5
किरकोळ विक्री क्षेत्रातील आघाडीची कंपनी डी-मार्टमध्ये महिलांसाठी नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. कंपनीने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी आवश्यक वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.

3 / 5
डी-मार्टमध्ये नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा साधारणत 30 ते 35 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. काही अनुभवी पदांसाठी ही मर्यादा थोडी वाढवली जाऊ शकते असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

4 / 5
शैक्षणिक पात्रतेनुसार दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर महिलांसाठी विविध पदे उपलब्ध आहेत. कॅशियर, सेल्स असोसिएट, स्टोअर हेल्पर यांसारख्या पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जात असते.

5 / 5
इच्छुक उमेदवारांना जर डी-मार्ट काम करायचं असेल तर तेथील स्टोअरला जाऊन किंवा अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. महिलांसाठी सुरक्षित आणि स्थिर रोजगाराची ही एक चांगली संधी मानली जात आहे.

Follow Us