PHOTO : पीएफ खात्यातून पैसे काढताना ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या

PF Account | करदार व्यक्तींच्या पगारातील ठराविक रक्कम दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीत (PF) जमा होत असते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या उतारवयासाठीची पुंजी मानली जाते. सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO नोकरदारांना अडचणीच्या काळात वापरण्यासाठी पीएफची काही रक्कम आगाऊ काढण्याची सुविधा देऊ केली आहे. मात्र, अडचणीच्यावेळी घाईघाईत PF चे पैसे काढताना काही चुका झाल्यास त्या निस्तरणे अवघड होऊन बसते.

PHOTO : पीएफ खात्यातून पैसे काढताना या पाच गोष्टींची काळजी घ्या
पीएफ अकाऊंट
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 7:55 AM