कोंबडी आधी की अंड जी, अखेर वैज्ञानिकांनी शोधून काढलेच, योग्य उत्तर जाणून घ्या

Egg Or Chicken : तर जगात पहिले कोंबडी आली की अंडे? हा प्रश्न कोणत्याही मैफिलीत हमखास विचारण्यात येतोच. त्यावर खल पण होतो. पण ठोस उत्तर मिळत नाही. त्यावर आता वैज्ञानिकांच्या एका गटाने मोठा दावा केला आहे.

| Updated on: Jun 20, 2025 | 5:32 PM
1 / 7
जगात पहिले अंडे आले की कोंबडी, हा वाद जगभरात असतो. कोणाचा दावा आहे की अंडे पहिले आले. तर कोणी म्हणतं, कोंबडीशिवाय अंडे कसे अगोदर येईल. त्याचे उत्तर वैज्ञानिकांनी शोधले आहे.

2 / 7
वैज्ञानिकांच्या मते, अंड्यांची निर्मिती अगोदर झाली आहे. अंडे हे कोंबड्यांपेक्षा आधी आले आहे. कोंबड्यांचे अस्तित्व तर केवळ 10 हजार वर्षांपासून आहे. अंडे केवळ मादा सेक्स पेशी आहेत.

3 / 7
रॉयल बेल्जियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सेसचे जीवाश्मशास्त्रज्ञ कोएन स्टीन यांच्या मते, अंड्यांचा विकास ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळेच प्राण्यांची उत्पत्ती पाण्याबाहेर होऊ शकली.

4 / 7
नेचर इकोलॉजी अँड इव्होल्यूशनमध्ये प्रकाशित एका लेखानुसार, वेज्ञानिकांच्या एका गटाने 51 जीवाश्म प्रजाती आणि 29 जीवित प्रजातींना दोन वेगळ्या वर्गवारीत विभाजीत केले. यामध्ये असे आढळून आले की कोंबड्यांचे जी पूर्वज प्रजाती होती ती जीवित पिलांना जन्म देत होती. ती पिढी आताच्या कोंबड्याप्रमाणे अंडे देत नव्हती.

5 / 7
जीवित पिलांना जन्म देणारी आणि कठीण कवच नसणारी अंडी देणाऱ्या अशा त्यावेळी नुकत्याच प्रजाती जमिनीवर वावरायला लागल्या होत्या. सध्या अंडे देणाऱ्या कोंबड्यांची पूर्वज प्रजाती ही सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लं देत होती. पण पुढे त्यात मोठे बदल झाले.

6 / 7
पूर्वी पृथ्वीवर जे अंडे आले ते कोंबडीचे नव्हते. जर कोंबडीचा विचार केला तर अगोदर कोंबडी आली आणि नंतर कोंबडीचे अंडे आले. कोंबडीच्या अंड्यात एक विशेष प्रोटीन असते.

7 / 7
अंडे महागले

अंडे महागले