स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरलाही टक्कर देतेय ही नवीन अँकर, क्रिकेट विश्वात सुंदरीची चर्चा

Yesha Sagar Viral Photos : प्रसिद्ध इंडिअन स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर सर्वांनाच माहिती स्टार स्पोर्टवर अनेक सामन्यांचं समालोचन करताना पाहिलं आहे. अशातच एक स्पोर्ट्स अँकर चर्चेत आली आहे. तिच्या सौंदर्याची खूप चर्चा होताना दिसत आहे. मयंती लंगरला ती सौंदर्यामध्ये टक्कर देताना दिसत आहे. नेमकी कोण आहे ती जाणून घ्या.

Harish Malusare | Updated on: Aug 07, 2023 | 2:59 PM
1 / 6
ही अँकर भारतीय असून ती सध्या कॅनडामधील ग्लोबल टी-20 लीगमध्ये दिसली. ही अँकर अभिनेत्री आणि मॉडेल असून पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्येही तिने नाव कमावलं आहे.

ही अँकर भारतीय असून ती सध्या कॅनडामधील ग्लोबल टी-20 लीगमध्ये दिसली. ही अँकर अभिनेत्री आणि मॉडेल असून पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्येही तिने नाव कमावलं आहे.

2 / 6

या अँकरचं नाव येशा सागर असं आहे. कॅनडामधील टोरंटो या शहरामध्ये राहते. येशा ही मुळची भारतीय असून 14 सप्टेंबर 1995 ला तिचा पंजाबमध्ये जन्म झाला होता.

3 / 6

येशा सागर ही आता 28 वर्षांची असून ती आता कॅनडा स्पोर्ट्स लाीगमध्ये अँकर म्हणून दिसली. आपल्या सौंदर्याने अनेकांना वेड लावणारी ही अँकर कोण याबाबत सर्वजण जाणून घेत आहेत.

4 / 6

आपली बॅचरल डिग्री झाल्यावर 2015 साली ती कॅनडामधील टोरंटोला आली होती. तिथे तिच्या मित्राने तिला पहिल्यांदा म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्याची संधी दिली.

5 / 6

ग्लोबल टी-20 लीग कॅनडामध्ये येशा अँकरिंग करताना दिसत आहे. चर्चेत आल्यावर तिला सोशल मीडियावर नेटकरी शोधत आहेत.

6 / 6

येशा सागर हिने आपल्या इन्टा अकाऊँटवर फोटो शेअर केले आहेत. yesha_sagar असा तिचा आयडी आहे. ब्रायन लारा आणि येशा सागर यांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us