वेस्ट इंडिजच्या विरोधात वनडेत सर्वाधिक शतकं ठोकणारे भारतीय फलंदाज कोणते ?

भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान तीन दिवसांची वनडे सिरिज होणार आहे. यात भारतीय टीमचा कप्तान शुभ​मन गिल आहे. परंतू सर्वांच्या नजरा विशेषरुपाने विराट कोहली आणि रोहित शर्मावर लागली आहेत. वेस्टइंडिज विरोधात एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांची नावे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. चला तर हे पाच फलंदाज कोण ते पाहूयात....

वेस्ट इंडिजच्या विरोधात वनडेत सर्वाधिक शतकं ठोकणारे भारतीय फलंदाज कोणते ?
virat kohli
| Updated on: Sep 25, 2026 | 10:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us