AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : तिचे ओठ म्हणजे…ट्रम्प यांनी केलं तोंडभरून कौतुक, व्हाईट हाऊसमध्ये दिसणारी ती महिला कोण?

डोनाल्ड ट्रम्प यांची बाजू मांडणाऱ्या एका महिलेची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या महिलेला व्हाईट हाऊसमध्ये मोठी जबाबदारी मिळालेली आहे. तिचे वय अवघे 28 वर्षे आहे.

| Updated on: Sep 21, 2025 | 6:25 PM
Share
डोनाल्ड ट्रम्प सध्या सगळीकडे चर्चेत आहेत. त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. दुसरीकडे त्यांनी एच-1बी व्हिसाच्या नियमात बदल केल्याने त्याचा सर्वाधिक फटका भारतालाच बसला आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या 28 वर्षीय कॅरोलीन लेविट यांची चर्चा होत आहे.

1 / 6
डोनाल्ड ट्रम्प यांनी या 28 वर्षीय तरुण महिलेची एकदा प्रशंसा केली होती. ती एक स्टार आहे. आतापर्यंत कधीच अमेरिकेला अशी माध्यम सचिव मिळालेली नसेल. तिचा चेहरा, तिची बुद्धी फारच चांगली आहे. ती बोलते तेव्हा तिचे ओठ एखाद्या मशीनगनप्राणे वाटतात, असे कौतुक एकदा ट्रम्प यांनी केले होते.

2 / 6
कॅरोलीन लेविट या अवघ्या 28 वर्षांच्या आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईड हाऊसमध्ये त्यांना अतिशय महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या सरकारचे त्या महत्त्वाचे काम करतात. म्हणूनच कॅरोलीन लेविट नेमक्या कोण आहेत? हे विचारले जात आहे.

3 / 6
कॅरोलीन लेविट या व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव (प्रेस सेक्रेटरी) आहेत. या पदावर काम करणाऱ्या त्या सर्वाधिक कमी वयाच्या व्यक्ती आहेत. ट्रम्प यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांत त्यांचा समावेश आहे. त्यांचा हजरजबाबीपणा, ट्रम्प तसेच सरकारची भूमिका मांडण्यात त्यांची असलेली हातोटी यामुळे ट्रम्प यांची खूप प्रशंसा करतात.

4 / 6
कॅरोलीन लेविट यांचा जन्म 24 ऑगस्ट 1997 रोजी अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथे झाला. त्यांनी 2019 साली कम्युनिकेशन अँड पॉलिटिकल सायन्स या विषयात पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. 2017 साली त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये इन्टर्न म्हणून काम केले होते. तेव्हा त्यांनी प्रेस ऑफिसमध्ये काम केले होते.

5 / 6
कॅरोलनी यांनी 2023 साली बांधकाम व्यावसायिक निकोलस रिकियो यांच्याशी लग्न केले. रिकियो कॅरोलीन लेविट यांच्यापेक्षा 32 वर्षांपेक्षा मोठे आहेत. त्यांना एक मुलगादेखील आहे.  थेट उत्तरं देण्याची त्यांची शैली यामुळे त्या ट्रम्प यांच्या विश्वासू मानल्या जातात.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...