AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ लोकांनी चुकूनही चेहऱ्यावर मुलतानी माती लावू नये?

अनेकजण चेहरा सुंदर दिसावा म्हणून चेहऱ्यावर मुलतानी माती लावतात. पण या लोकांनी कधीच चेहऱ्यावर मुलतानी माती लावू नये? कोणते आहेत ते लोक? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Oct 16, 2026 | 7:48 PM
Share
चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी आणि त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी अनेकजण मुलतानी मातीचा वापर करतात. मात्र, प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असल्याने मुलतानी माती सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे या 4 लोकांनी मुलतानी माती वापरताना घ्यावी काळजी

1 / 5
कोरडी त्वचा असणारे लोक-  मुलतानी मातीमुळे त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि ताणलेली वाटू शकते.

कोरडी त्वचा असणारे लोक- मुलतानी मातीमुळे त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि ताणलेली वाटू शकते.

2 / 5
संवेदनशील त्वचा असणारे लोक- मुलतानी मातीमुळे काही जणांना लालसरपणा, खाज किंवा जळजळ होऊ शकते. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित चेहरा धुवावा आणि वापर थांबवावा.

संवेदनशील त्वचा असणारे लोक- मुलतानी मातीमुळे काही जणांना लालसरपणा, खाज किंवा जळजळ होऊ शकते. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित चेहरा धुवावा आणि वापर थांबवावा.

3 / 5
एक्झिमा किंवा त्वचेचे विकार असणारे लोक- त्वचेवर सूज, जळजळ किंवा एक्झिमासारखा त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलतानी माती वापरणे टाळावे.

एक्झिमा किंवा त्वचेचे विकार असणारे लोक- त्वचेवर सूज, जळजळ किंवा एक्झिमासारखा त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलतानी माती वापरणे टाळावे.

4 / 5
त्वचेत ओलाव्याची कमतरता असणारे लोक- त्वचा तेलकट असली तरी तिच्यात पाण्याची कमतरता असू शकते. अशा वेळी वारंवार मुलतानी माती लावल्याने कोरडेपणा वाढू शकतो.

त्वचेत ओलाव्याची कमतरता असणारे लोक- त्वचा तेलकट असली तरी तिच्यात पाण्याची कमतरता असू शकते. अशा वेळी वारंवार मुलतानी माती लावल्याने कोरडेपणा वाढू शकतो.

5 / 5
Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?