GK : पाण्याचा ग्लास नेहमी लपवून नेते एअर होस्टेस, नेमकं लॉजिक काय; खरं कारण चिकत करणारं!

हवाई सुंदरी विमान प्रवासात पाण्याचा ग्लास नेहमी लपवून ठेवतात. यामागचे कारण काय असावे, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. याचेच उत्तर आता जाणून घेऊ या. लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात प्रवाशांना तहान लागते.

| Updated on: Nov 03, 2026 | 8:33 PM
1 / 5
विमानातून प्रवास करायचा म्हटलं की अनेक नियमांचे पालन करावे लागते. प्रवाशांना जसे काही नियम असतात, तसेच काही नियम हे हवाई सुंदरीही पाळतात. हे नियम न पाळल्यास त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात.

विमानातून प्रवास करायचा म्हटलं की अनेक नियमांचे पालन करावे लागते. प्रवाशांना जसे काही नियम असतात, तसेच काही नियम हे हवाई सुंदरीही पाळतात. हे नियम न पाळल्यास त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात.

2 / 5

हवाई सुंदरी विमान प्रवासात पाण्याचा ग्लास नेहमी लपवून ठेवतात. यामागचे कारण काय असावे, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. याचेच उत्तर आता जाणून घेऊ या. लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात प्रवाशांना तहान लागते.

3 / 5

तहान लागली की प्रवासी हवाई सुंदऱ्यांना पाणी मागतात. पाणी देताना हवाई सुंदरी नेहमी ग्लास लपवून ठेवते. आपल्याला पाणी दिसले की ते पिण्याची इच्छा होते. पाण्याचा ग्लास दिसला की विमानातील अनेक प्रवासी पाणी मागायला लागतात.

4 / 5

अनक प्रवासी एकदाच पिण्यासाठी पाणी मागत असल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रवासादरम्यानची शांतता बिघडू शकते तसेच प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

5 / 5

असा अनर्थ होऊ नये यासाठी हवाई सुंदरी पाण्याचा ग्लास इतरांना दिसू नये याची काळजी घेते. दरम्यान, प्रवाशांना पाणी देताना पाण्याचा ग्लास लपवावा असा नियम नाही. आजकाल प्रवाशांना पाणी पिण्यासाठी बॉटलही दिली जात आहे. त

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us