दारु प्यायल्यानंतर तोंडाला दुर्गंधी का येते ? काय आहे नेमके कारण ?

मद्याचा अंमलचढल्यानंतर अशा व्यक्तीच्या नुसत्या वासावरुन त्याने दारु पिली आहे हे समोरच्या पटकन कळते. दारु प्यायलेल्या माणूस त्याच्या बडबडीतून आणि हालचालीपेक्षाही त्याच्या शरीराच्या दुर्गंधामुळे पटकन ओळखता येतो.नेमके दारु पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरास दुर्गंध का येतो ? ते पाहूयात....

| Updated on: Jan 21, 2026 | 7:07 PM
1 / 9
 दारु प्यायल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येणे कॉमन गोष्ट आहे. हा दुर्गंध इतका जास्त असतो की आजूबाजूच्या लोकांना कळते की तुम्ही दारु प्यायलेला आहात.

2 / 9
अनेक तांस दुर्गंध - दारुचा परिणाम केवळ तोंडाच्या पृष्ठभागावरच नाही तर श्वासातून देखील दारुचा वास बाहेर येत असतो. आणि अनेक तास हा दुर्गंध येत असतो.

3 / 9
 दारु प्यायल्यानंतर तोंडाला दुर्गंध काय येतो ? यामागे नेमकी कोणती कारणे जबाबदार असतात. यामागे काय नेमके विज्ञान असते. जाणून घेऊयात..

4 / 9
 एसटॅल्डिहाईड आहे मुख्य कारण -दारु प्यायल्यानंतर ती थेट पोटात जाते. त्यानंतर छोट्या आतड्यातून ती रक्तात शोषली जाते. लिव्हरमध्ये अल्कोहोल डिहायड्रोजनेज ( ADM ) एंजाईम यास एसीटॅल्डिहाईडमध्ये रुपांपतरीत होते.

5 / 9
एसटॅल्डिहाईड हे खूपच विषारी आणि दुर्गंधी येणारे रसायन आहे. हा दुर्गंधीयुक्त द्रवाचा वास तोंडातून श्वासाद्वारे बाहेर येतो.

6 / 9
  दारु तोंडातील बॅक्टेरियाला मारते. ज्यामुळे तोंड सुखते. बॅक्टीरिया दारुतील उरलेल्या केमिकलचे विघटन करुन गॅस बनवते, यामुळे दुर्गंधी तयार होते.यास अल्कोहोलिक ब्रेथ म्हणतात.

7 / 9
दारुचे विघटन झाल्याने तयार झालेले रसायन रक्तात मिक्स होऊन घामातूनही बाहेर येते.दारु पिणाऱ्याच्या त्वचेतून आणि केसातूनही दुर्गंधी येते.

8 / 9
 डार्क दारु ( व्हिस्की, रम, रेड वाईन ) मध्ये जास्त कंजेनर्स असतात. ते दुर्गंधी अधिक वेगाने करतात.क्लिअर मद्यामध्ये ( व्होडका, जिन) दुर्गंधी कमी असते.

9 / 9
काय करावे ? पाणी जास्त प्यावे, च्युईंग चघळावे, ब्रश करावा, पुदीन्याची पाने खावीत, परंतू खरी दुर्गंधी श्वासातून, आणि घामातून येते. आणि ती तोपर्यंत येते जोपर्यंत शरीरातून दारु पूर्णपणे बाहेर निघून जात नाही.