
व्यक्तीचा मृत्यू झाला की अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित मृतदेहाला थेट स्मशानभूमित नेले जाते. स्मशानभूमीत नेऊन त्या मृतदेहावर यथोचित अंत्यसंस्कार केले जातात.

बेवारस मृतदेह असला तरी त्याला स्मशानतच नेऊन त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले जातात. मानवाच्या मृत्यूपश्चात याच स्थानावरून त्याच्या मुक्तीचा प्रवास चालू होतो, असे म्हटले जाते.

मात्र रात्रीच्या वेळी चुकूनही स्मशानभूमीच्या आसपास नये, असे सांगितले जाते. यामागे नेमके कारण काय आहे? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

विष्णू पुराणात याचं कारण दिलेलं आहे. रात्रीच्या वेळी चुकूनही स्मशानाच्या आसपास नये असं विष्णू पुराणात सांगितलेलं आहे. मान्यतेनुसार स्मशानभूमीच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असते.

स्मशानाच्या बाजूबाजूने ही नकारात्मक ऊर्जा अधिकच सक्रीय असते. त्यामुळेच रात्रीच्या वेळी स्मशानाच्या आजूबाजूने जाऊ नये, असे म्हटले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.