WI vs IND : वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यासाठी हरभजन सिंहकडून प्लेइंग 11 जाहीर, कॅप्टन कोण?

| Updated on: Jul 11, 2023 | 11:49 PM
1 / 5
WI vs IND : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैला म्हणजेच बुधवारी होणार आहे. या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सं

2 / 5
संघामध्ये दोन युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार यांना जागा मिळते की नाही? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

3 / 5
टीम इंडियाचा स्टार बॉलर हरभजन सिंगने पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाचा प्लेइंग 11 निवडला आहे.

4 / 5
हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर प्लेइंग 11 बद्दल माहिती दिली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात करावी, तर यशस्वी जैस्वालला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं हरभजनने आहे. त्यासोबतच भज्जीने त्याची प्लेइंग 11 निवडली आहे.

5 / 5