एक प्रकाश आला, पूर्वज दिसले, नंतर थेट… एका तासासाठी मृत्यू झालेल्या महिलेचा थक्क करणारा अनुभव!

एकदा मृत्यू झाला की मानवाचं काय होतं? खरंच आत्मा असतो का? असे अनेक प्रश्न रोजच विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देतो. पण एका मात्र महिलेसोबत विचित्र घडलं होतं.

| Updated on: Jul 27, 2025 | 9:31 PM
1 / 6
एकदा मृत्यू झाला की मानवाचं काय होतं? खरंच आत्मा असतो का? असे अनेक प्रश्न रोजच विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देतो. पण एका मात्र महिलेसोबत विचित्र घडलं होतं. तिला आलेल्या अनुभवांमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय))

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत एक महिला साधारण एक तास ब्रेड डेड होती. याच काळात माझ्यासोबत वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या, असा दावा या महिलेने केला होता. ही घटना 1991 सालची आहे. ब्रेड डेड झाल्यानंतर या विचित्र अनुभव आलेल्या महिलेचे नाव पाम रनॉल्ड्स असे आहे. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 6
या महिलेच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यामुळे तिला बेशुद्ध करण्यात आलं होतं. या सर्व प्रक्रियेला हाईपोथर्मिक कार्डियाक अरेस्ट असं म्हटलं जातं. या प्रक्रियेअंतर्गत हृदयाची गती थांबवली जाते.  (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 6
याच काळात मला एक वेगळं जग दिसलं असा दावा या महिलेने केला होता. मला एक प्रकाश दिसला त्यानंतर मला माझे पूर्वज दिसू लागले. ती जागा एखाद्या स्वर्गासारखी होती, असा दावा या महिलेने केला होता. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 6
दरम्यान, या महिलेने केलेल्या दाव्यामुळे तेव्हा आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. ब्रेन डेड असूनही ऑपरेशनंतर या महिलेने डॉक्टरांनी वापरलेल्या सर्व उपकरणांची नावेही सांगितली होती, असे सांगितले जाते.  (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.  (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)