79 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची डिमार्टमध्ये मोठी झुंबड, बाहेर 200 ते 300..

डिमार्टकडून ग्राहकांना कायमच मोठ्या ऑफर दिल्या जातात. त्यातच डिमार्टने धमाका केला. डिमार्टकडून ग्राहकांना मोठी ऑफर दिली जात आहे. डिमार्टमध्ये खरेदी केल्यावर पैशांची मोठी बचत होते. त्यातच आता एक ऑफर अशी देण्यात आली, ज्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली.

| Updated on: Sep 27, 2026 | 3:55 PM
1 / 5
डिमार्टकडून मोठी ऑफर ग्राहकांना दिली जात आहे. त्यातच डिमार्टने धमाका केला असून अनेक वस्तूंवर मोठी ऑफर दिली जात आहे. विविध वस्तूंवर ही ऑफर दिली जात आहे. 

डिमार्टकडून मोठी ऑफर ग्राहकांना दिली जात आहे. त्यातच डिमार्टने धमाका केला असून अनेक वस्तूंवर मोठी ऑफर दिली जात आहे. विविध वस्तूंवर ही ऑफर दिली जात आहे. 

2 / 5

डिमार्टकडून कायमच ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विविध ऑफर दिल्या जातात. एका वर एक वस्तू डिमार्ट नेहमीच फ्रीमध्ये देताना दिसते. 

3 / 5

डिमार्टने मॅग्गी, बिस्किट, आणि पॅकिंग फुडवर मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत. यासोबतच विविध डाळींवरही बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे. 

4 / 5

जर आपल्यालाही पैशांची मोठी बचत करायची असेल तर लगेचच डिमार्टमध्ये खरेदीसाठी जात तिथे आपल्या अनेक गोष्टी एकावर एक फ्रीमध्ये मिळतील. 

5 / 5

यासोबतच डिमार्टमध्ये 79 रूपयांमध्ये आकर्षक असा डब्बा दिला जात आहे. आपण या डब्ब्यात महत्वाच्या खाण्याच्या गोष्टी ठेऊ शकता. हा डब्बा खरेदीसाठी मोठी गर्दी लोकांनी डिमार्टमध्ये केली. बाहेर 200 ते 300 रूपयांना हा डब्बा मिळत असल्याचे सांगितले जातंय

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us