
महाराष्ट्राचं लाडकं कपल अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत.

दोघं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. आता सुंदर कपल गोल्स देणारे काही फोटो दोघांनी शेअर केले आहेत.

वर्ल्ड लाफ्टर डे च्या निमित्ताने हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

‘Laughter is the sound of the soul dancing.?’ असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.