Xiaomi 17: का विकत घ्यायचा आहे हा महागडा फोन? जेव्हा कमी किंमतीत मिळतायत हे ढासू मोबाईल

Xiaomi 17 Alternatives : शाओमीचा नवीन फ्लॅगशिप फोन ग्राहकांसाठी भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. शाओमीच्या या महागड्या फोनची टक्कर कोणत्या-कोणत्या मॉडल्सशी आहे.

| Updated on: Mar 12, 2026 | 4:02 PM
1 / 5
Vivo X300 Price in India : 200MP प्रायमरी कॅमरा आणि 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा असलेल्या या फोनची किंमत 75998 रुपये (एक्स शोरूम) आहे. या हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 9500 प्रोसेसर, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 6040 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो-वीवो)

2 / 5
Samsung Galaxy S25 Price in India : 2600 निट्स पीक ब्राइटनेस असणाऱ्या या फोनची किंमत 74999 रुपये (12/256GB) आहे. फ्लिपकार्ट वर विकल्या जाणाऱ्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप, 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, 4000 एमएएच बॅटरी आणि Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आलाय. (फोटो- सॅमसंग)

3 / 5
​OnePlus 15 Price in India : या फोनची किंमत 72999 रुपयापासून (12/256GB) सुरु होते. या हँडसेट मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर, 50MP ट्रिपल रियर, 32 मेगापिक्सल सेल्फी, 7300mAh बॅटरी आणि 120 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. (फोटो- वनप्लस)

4 / 5
​iQOO 15 Price in India : या फोन मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर मिळतो. पावरफुल चिपसेट असलेल्या या फोनची किंमत 72998 रुपये आहे. या किमतीत  12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट मिळतो. या डिवाइस मध्ये 6.85 इंच AMOLED डिस्प्ले, 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर आणि 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. 7000 एमएएच बॅटरी फोनला दिली आहे. (फोटो- आईकू)

5 / 5
Realme GT 8 Pro Price in India : या हँडसेट मध्ये 6.79 इंच एमोलेड डिस्प्ले, 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 7000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट मिळतो. 32 मेगापिक्सल सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमरा सपोर्टसह येणाऱ्या या फोनची किंमत 72999 रुपये आहे.  ही किंमत या फोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. (फोटो-रियलमी)

Follow Us