पिवळा धोत्रा पुरुषांसाठी वरदान; नपुंसकतेवर करा मात, जाणून घ्या रामबाण उपाय

Satyanashi Plant : पिवळा धोत्रा, कांटेधोत्रा, भडकटा,स्वर्णक्षीरी अथवा सत्यनाशी असं या वनस्पतीचं नाव आहे. आपल्याकडं ही वनस्पती रस्त्यावर, उकिरड्यावर सर्रास दिसते. ती नपुंसकतेवर प्रभावी आहे.

| Updated on: Aug 22, 2025 | 3:26 PM
1 / 6
पिवळा धोत्रा,भडकटा अथवा सत्यनाशी असं काही ही म्हणा. ही वनस्पती सहज आपल्या दृष्टीस पडते. खेडेगावात तर ती बांधावर, उकिरड्यावर उगवलेली दिसते. ही वनस्पती बहुगुणी असली तरी ती निरुपयोगी म्हणून उपटून फेकून देतात.

2 / 6
पण सत्यनाशीच्या मुळात जो दुधासारखा रस निघतो. तो अत्यंत प्रभावी मानण्यात येतो. तो अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल म्हणून उपयोगी येतो. शरीराची खाज, फोड होणे, एक्झिमा ते सोरायसिस सारख्या त्वचेच्या रोगात ही वनस्पती उपयोगी ठरते.

3 / 6
या वनस्पतीला पिवळीधम्मक, आकर्षक फुलं येतात. ते फुलं आपलं मन मोहून घेतं. पण तीक्ष्ण काट्यांमुळे या वनस्पतीच्या वाट्याला बकरी वा इतर प्राणी जात नाहीत. या वनस्पतीची पानं तोडली तर पांढरा रंग बाहेर पडतो.

4 / 6
त्याचे इंग्रजी नाव मेक्सिकन प्रिकली पॉपी असं आहे. त्वचा रोगात या वनस्पतीचा मोठा फायदा होतो. खास सुटण्यावर आणि खरुज झाल्यावर तिचा रस लावतात, तो प्रभावी रामबाण उपाय म्हणून ओळखतात.

5 / 6
नपुंसकतेवर सुद्धा ही वनस्पती प्रभावी मानण्यात येते. गावकुसातील ही वनस्पती तशी विषारी गटातील आहे. जाणकार, माहितीगाराशिवाय तिचा वापर करणे तसे धोक्याचे. पण तिचा मोठा फायदा होतो. त्वचा रोग आणि शारिरीक थकव्यावर ती रामबाण ठरते.

6 / 6
डिस्क्लेमर :ही विविध स्त्रोतांआधारे दिलेली माहिती आहे. टीव्ही 9 मराठी याविषयीचा कोणताही दावा करत नाही. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणताही उपाय करू नका.