PHOTO | मैत्रीचा लॉकडाऊन संपून सुरु होणार प्रेमाचा अनलॉक, ओम करणार स्वीटूला रोमँटिक प्रपोज!

| Updated on: Apr 06, 2021 | 2:10 PM

ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे. ओम स्वीटू ला प्रपोज करणार आहे. स्वीटूला देखील हे सुंदर क्षण खूप हवेहवेसे वाटतायत. मग, आता काय असेल स्वीटूचं उत्तर?

1 / 6
एका गोड नात्याची कथा सांगणारी झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली आहे.

2 / 6
‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. आता आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे.

3 / 6
ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे. ओम स्वीटू ला प्रपोज करणार आहे. स्वीटूला देखील हे सुंदर क्षण खूप हवेहवेसे वाटतायत. मग, आता काय असेल स्वीटूचं उत्तर?

ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे. ओम स्वीटू ला प्रपोज करणार आहे. स्वीटूला देखील हे सुंदर क्षण खूप हवेहवेसे वाटतायत. मग, आता काय असेल स्वीटूचं उत्तर?

4 / 6
आता या दोघांमध्ये असलेली श्रीमंती आणि गरिबीची दरी या नात्यात अडथळा ठरेल? काय असेल मालविक, मोहित आणि मोमोची प्रतिक्रिया?

5 / 6
शकू(आई) आणि रॉकीच्या मदतीने ओम नलू मावशी आणि साळवी कुटुंबाकडून दोघांमध्ये बहरणाऱ्या या नवीन नात्याला होकार मिळवू शकेल?

6 / 6
प्रेक्षकांसह दोघांच्या चाहत्यांनाही याची उत्सुकता लागली आहे. मात्र, आता ही उत्तरं मिळवण्यासाठी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.