पोस्टाच्या ‘या’ विशेष योजनेवर सहज मिळणार कर्ज, जाणून घ्या व्याजदर काय?

| Updated on: Jul 13, 2021 | 5:02 PM

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याविरुद्ध कर्ज कसे घेता येईल ते जाणून घ्या.

1 / 6
पोस्टाच्या ‘या’ विशेष योजनेवर सहज मिळणार कर्ज, जाणून घ्या व्याजदर काय?

2 / 6
आता इंडिया पोस्ट ऑफर करणार गृह कर्ज

आता इंडिया पोस्ट ऑफर करणार गृह कर्ज

3 / 6
जर तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये 10 हजार रुपये जमा केलेत तर तुम्हाला दरमहा 55 रुपये मिळतील.

4 / 6
पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणाऱ्यांसाठी खूशखबर

5 / 6
कर्ज घेण्यासाठी कर्जाचा अर्ज संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह सादर करावा लागतो. रिकरिंग डिपॉझिट खात्याचा व्याजदर + 2 टक्के आहे.

6 / 6
Insolvency and Bankruptcy Code IBC

Insolvency and Bankruptcy Code IBC