YouTube वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 1 कोटीच्या घरात सब्सक्राइबर, राहुल गांधी राष्ट्रीय नेत्यांमध्ये अव्वल; पाहा कोणत्या नेत्याचे किती सब्सक्राइबर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युट्यूबवरती आपला 1 कोटीचा आकडा गाठला आहे. त्यामुळे इतर राष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत आघाडीवर आहेत.

| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 1:37 PM
1 / 11
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युट्यूबवरती आपला 1 कोटीचा आकडा गाठला आहे. त्यामुळे इतर राष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत आघाडीवर आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युट्यूबवरती आपला 1 कोटीचा आकडा गाठला आहे. त्यामुळे इतर राष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत आघाडीवर आहेत.

2 / 11
ब्राजीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांची युट्युबवरती  36 लाख सब्सक्राइबर आहेत त्यामुळे ते 2 नंबरच्या क्रमांकावर आहे.

3 / 11
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तिसऱ्या स्थानावर आहेत. यूट्यूबवर त्याच्या सबस्क्रायबर्सची संख्या ३०.७ लाख आहे.

4 / 11
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे YouTube वर 28.8 दशलक्ष सदस्य आहेत.

5 / 11
या यादीत व्हाईट हाऊस सुध्दा आहे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचाही समावेश आहे. यूट्यूबवर त्यांचे 19 लाख सबस्क्राइबर्स आहेत.

6 / 11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे यूट्यूबवर 7.03 लाख सदस्य आहेत.

7 / 11
राहुल गांधी

राहुल गांधी

8 / 11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचे ४.३९ लाख सदस्य आहेत.

9 / 11
Asaduddin-Owaisi

Asaduddin-Owaisi

10 / 11
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या यूट्यूबवरील सदस्यांची संख्या 2.12 लाख आहे.

11 / 11
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे यूट्यूबवर १.३७ लाख सबस्क्राइबर्स आहेत.