Hardik Pandya : T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारेल, एका मोठ्या प्लेयरला विश्वास

| Updated on: Apr 27, 2024 | 3:09 PM

Hardik Pandya : हार्दिक पांड्यासाठी सध्या कठीण काळ सुरु आहे. क्रिकेट विश्वातील एक मोठा प्लेयर हार्दिक पांड्याच्या मागे उभा राहिला आहे. हार्दिक पांड्यावर या प्लेयरने विश्वास व्यक्त केला आहे. कोण आहे हा प्लेयर?

1 / 5
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनल्यापासून हार्दिक पांड्याचे बुरे दिन सुरु झाले आहेत. हार्दिक पांड्याला सतत प्रत्येक स्टेडियमवर हूटिंगचा सामना करावा लागतोय. हा सर्व प्रकार एखाद्या प्लेयरच खच्चीकरण करण्यासाठी पुरेसा आहे.

2 / 5
हार्दिक पांड्याचे भले खराब दिवस सुरु असतील, पण टीम इंडियाच्या एका मोठ्या क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. त्याला विश्वास आहे की, हार्दिक पांड्या 6 चेंडूत 6 सिक्स मारु शकतो.

3 / 5
युवराज सिंह म्हणाला की, हार्दिक पांड्या तो फलंदाज आहे, जो T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 6 चेंडूत 6 सिक्स मारु शकतो. सध्याच्या स्थितीत हार्दिक बद्दल असा विश्वास व्यक्त करणं मोठी गोष्ट आहे.

4 / 5
हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये बॅटिंग आणि बॉलिंग दोघांमध्ये फ्लॉप आहे. मुंबई इंडियन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर आहे. 8 पैकी फक्त 3 सामने जिंकले असून 5 सामन्यात पराभव झाला आहे.

5 / 5
युवराज सिंह तो प्लेयर आहेत, ज्याने T20 वर्ल्ड कप 2007 मध्ये 6 चेंडूत 6 सिक्स मारले होते. T20 चा तो पहिलाच वर्ल्ड कप होता. इंग्लंड विरुद्ध युवराज सिंगने ही कामगिरी केली होती.